Testimonials

Testimonials

माझा नाव दुर्गा लेजराम बागडे असून मी मागील सात वर्ष पासून सहयोग बँकेत कार्य करीत आहे ह्या सहयोग च्या माध्यमातून मला खूप काही शिकायला भेटले आहे.ह्या माध्यमातून अनेक लोकांशी ओळख होते. ह्या माध्यमातून परिस्थिती मध्ये सुधार झाली.माज्या आयुष्यात मला खूप मदत मिळाली. या संस्थे मध्ये खातेदारांना सहयोग बद्दल माहिती सांगितली व बराच खातेदारांना सेवा पुरवण्याची आणि जण माणसात बचत करण्याची प्रवत्ती निर्माण करण्याची संधी मिळाली तसेच स्वतःची आर्थिक उन्नती करण्याची संधी मिळाली. स्वयंसेविका दर्गा बागडे

दुर्गा लेजराम बागडे

मी कविता भाऊराव बागडे असून मी मागील सात वर्षा पासून सहयोग ह्या बँकेत कार्य करीत आहे ह्या सहयोग च्या माध्यमातून एक प्रकारे लोकांशी भेट होते व बरे वाईट लोकांची ओळख होते ह्या माध्यमातून माझी आर्थिक परिस्थिती सुधार झाली तसेच मला खूप काही जीवनात मदत मिळाली ह्या मध्ये गरीब लोकांना जे लोण ची सुविधा आहे ती मला फारच आवडली तसेच सहयोग ची इतर सोय सुविधा मला फार आवडली ह्या कारण मी मागील सात वर्षा पासून सहयोगला जुडलेली आहे व पुढे पण राहील. स्वयंसेविका कविता बागडे

कविता बागडे

मेरा नाम फरीदा गालिन शेख है मैं इस काम को सात साल से कर रही हु मुझे इस काम से अनुभव बहोत मिला है और मैं ये फील्ड में आकर बहोत लोगो से मिलती हु और अछे बुरे लोगो से भी मिलती हु और इस काम से मेरी आर्थिक परिस्थिति में बहोत सुधार आया है मुझे जिंदगी में बहोत मदत मिली है और इस संस्था में खातेदारों को बहोत अछि सहायता मिलती है इसलिए ये संस्था मुझे बहोत पसंद है सहयोग की सभी सेवाएं बहोत ही अछे तरीके से मैंटेन है इस कारण मैं सात वर्षो से सहयोग से जुड़ी हु और आगे भी जुड़ी रहूंगी स्वयंसेविका फरीदा शेख

फरीदा शेख

मी सुरेखा मुनेश्वर पारधी मु.सेजगाव ता.तिरोडा जी.गोंदीया मी मागील ७ वर्षा पासून सहयोग मल्टी-स्टेट क्रेडिट को-आॅप.सोसा. लि.गोंदिया शाखा तिरोडा येते स्वयं सेविका म्हणून कार्य करीत असून मला सहयोग च्या माध्यमातून बऱ्याच खातेदारांना सेवा पुरवण्याची आणि जणमानसात बचत करण्याची प्रवत्ती निर्माण करण्याची संधी मिळाली तसेच स्वतः ची आर्थिक उन्नती करण्याची संधी मिळाली । मी सहयोग मल्टी-स्टेट क्रेडिट को-आॅप.सोसा. लि.गोंदिया शाखा तिरोडा ची खूप खूप आभारी आहे । सहयोग ला मनापासून खूप खूप शुभेच्छा । स्वयंसेविका सुरेखा पारधी

सुरेखा पारधी

श्रीमती भावना राज कुमार नंदेश्वर गांगला ता.तिरोडा जि.गोंदीया मी येथील रहिवासी आहे.अंगणवाडी सेविका आहे व सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅप. सोसायटी लि. शाखा तिरोडा येथे मागील सहा वर्षा पासून स्वयंसेविका म्हणून काम करते आहे माझ्या गावात २०१० मध्ये सहयोग महिला बचत गटाचे आर.डी. म्हणून खाते उघडले माझ्या कडे एकूण खाते १०० ते १२५ खाते होते. त्यापैकी २०१६ मार्च मध्ये ५० ते ६० खाते विड्रॉल झाले आहे व सध्या पुराणे ७० खाते असून नवीन खाते २५ ओपन झालेले आहे. माझ्या गावात स्वयं सेविका भावना नंदेश्वर यांच्या विश्वासात खाते उघडण्यात आले व व्यवस्थित सुरू आहेत. स्वयंसेविका गांगला भावना आर नंदेश्वर

भावना आर नंदेश्वर

मी नामे श्रीमती गुणवंता बाई परिहार पो. बोल्ड ता. तिरोडा जी . गोंदिया रहिवासी आहे , माझे खाते सहयोग बचत गट बँकेत आहे . माझे मुलाला दुकान टाकण्या करीत पैशेची गरज असल्यामुळे मी साहिबांना लोन करीता विचार पूस केली आणि साहेबांना माझ्या गोष्टी वर विचार करून मला लोण देण्या करीत लवकरात लवकर देण्यात मदत केला. आणि सहयोग बँकेचा स्टाफ इतका चांगला आहे ज्याची जितकी तारीफ करू कमी आहे. श्रीमती गुणवंता बाई परिहार

श्रीमती गुणवंता बाई परिहार

श्रीमती भावना राज कुमार नंदेश्वर गांगला ता-तिरोडा जि-गोंदीयk eh येथील रहिवासी आहे-अंगणवाडी सेविका आहे व सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट dks&vkWi- सोसा;टी fy- शाखा तिरोडा येथे मागील सहा वर्षा पासून स्वयंसेव

भावना राज कुमार

मी कविता भाऊराव बागडे असून मी, मागील सात वर्षा पासून सहयोग ह्या बँकेत कार्य करीत आहे ,ह्या सहयोग च्या माध्यमातून एक प्रकारे लोकांशी भेट होते व बरे वाईट लोकांची ओळख होते . ह्या माध्यमातून माझी

कविता बागडे

मि नामे श्री मनिरुद्र रामचंद्र बनसोड मु. आंबेडकर वार्ड तिरोडा पो. ता. तिरोडा जि . गोंदिया येथील रहिवासी असून मी सध्या महाराष्ट्र परिवहन महामंडळ या ठिकाणी सेवारत आहे आणि माझे खाते यांच्या सहयोग बँकेत आहे , या बँके मध्ये सर्वच कामे लवकरात लवकर होत असतात . आपण एखाद्या कामाकरिता अर्ज दिल्यावर त्या अर्ज वरती लवकरात लवकर लक्ष देत असतात . एकदा मला अचानक पैशाची आवश्यकता पडली होती तर मी सहयोग बँकेत आलो व साहेबांना लोण बद्दल विचार पूस केली . त्या नंतर मला साहेबांनी व बाबू लोकांनी चांगले मार्गदर्शन केले आणि त्वरित माझे लोण चे कागजात तयार केले व मला दहा दिवसात लोण मंजूर पुरून दिले आहे तर मला पण माझे लेन देणं व्यवस्थित पाने चालू आहेत . या सहयोग बँकेपासून मला काही पण आस नाही आहे फारच चांगली बँक आहे. आपला खातेधारक मनी रुद्र रामचंद्र बनसोड

मनी रुद्र रामचंद्र बनसोड