Company News

कविता बागडे

मी कविता भाऊराव बागडे असून मी मागील सात वर्षा पासून सहयोग ह्या बँकेत कार्य करीत आहे ह्या सहयोग च्या माध्यमातून एक प्रकारे लोकांशी भेट होते व बरे वाईट लोकांची ओळख होते ह्या माध्यमातून माझी आर्थिक परिस्थिती सुधार झाली तसेच मला खूप काही जीवनात मदत मिळाली ह्या मध्ये गरीब लोकांना जे लोण ची सुविधा आहे ती मला फारच आवडली तसेच सहयोग ची इतर सोय सुविधा मला फार आवडली ह्या कारण मी मागील सात वर्षा पासून सहयोगला जुडलेली आहे व पुढे पण राहील. स्वयंसेविका कविता बागडे

Leave a Reply

APPLY FOR JOB

APPLY FOR LOAN