Company News

भावना आर नंदेश्वर

श्रीमती भावना राज कुमार नंदेश्वर गांगला ता.तिरोडा जि.गोंदीया मी येथील रहिवासी आहे.अंगणवाडी सेविका आहे व सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅप. सोसायटी लि. शाखा तिरोडा येथे मागील सहा वर्षा पासून स्वयंसेविका म्हणून काम करते आहे माझ्या गावात २०१० मध्ये सहयोग महिला बचत गटाचे आर.डी. म्हणून खाते उघडले माझ्या कडे एकूण खाते १०० ते १२५ खाते होते. त्यापैकी २०१६ मार्च मध्ये ५० ते ६० खाते विड्रॉल झाले आहे व सध्या पुराणे ७० खाते असून नवीन खाते २५ ओपन झालेले आहे. माझ्या गावात स्वयं सेविका भावना नंदेश्वर यांच्या विश्वासात खाते उघडण्यात आले व व्यवस्थित सुरू आहेत. स्वयंसेविका गांगला भावना आर नंदेश्वर

Leave a Reply

APPLY FOR JOB

APPLY FOR LOAN