Company News

मनी रुद्र रामचंद्र बनसोड

मि नामे श्री मनिरुद्र रामचंद्र बनसोड मु. आंबेडकर वार्ड तिरोडा पो. ता. तिरोडा जि . गोंदिया येथील रहिवासी असून मी सध्या महाराष्ट्र परिवहन महामंडळ या ठिकाणी सेवारत आहे आणि माझे खाते यांच्या सहयोग बँकेत आहे , या बँके मध्ये सर्वच कामे लवकरात लवकर होत असतात . आपण एखाद्या कामाकरिता अर्ज दिल्यावर त्या अर्ज वरती लवकरात लवकर लक्ष देत असतात . एकदा मला अचानक पैशाची आवश्यकता पडली होती तर मी सहयोग बँकेत आलो व साहेबांना लोण बद्दल विचार पूस केली . त्या नंतर मला साहेबांनी व बाबू लोकांनी चांगले मार्गदर्शन केले आणि त्वरित माझे लोण चे कागजात तयार केले व मला दहा दिवसात लोण मंजूर पुरून दिले आहे तर मला पण माझे लेन देणं व्यवस्थित पाने चालू आहेत . या सहयोग बँकेपासून मला काही पण आस नाही आहे फारच चांगली बँक आहे. आपला खातेधारक मनी रुद्र रामचंद्र बनसोड

Leave a Reply

APPLY FOR JOB

APPLY FOR LOAN