Company News

सुरेखा पारधी

मी सुरेखा मुनेश्वर पारधी मु.सेजगाव ता.तिरोडा जी.गोंदीया मी मागील ७ वर्षा पासून सहयोग मल्टी-स्टेट क्रेडिट को-आॅप.सोसा. लि.गोंदिया शाखा तिरोडा येते स्वयं सेविका म्हणून कार्य करीत असून मला सहयोग च्या माध्यमातून बऱ्याच खातेदारांना सेवा पुरवण्याची आणि जणमानसात बचत करण्याची प्रवत्ती निर्माण करण्याची संधी मिळाली तसेच स्वतः ची आर्थिक उन्नती करण्याची संधी मिळाली । मी सहयोग मल्टी-स्टेट क्रेडिट को-आॅप.सोसा. लि.गोंदिया शाखा तिरोडा ची खूप खूप आभारी आहे । सहयोग ला मनापासून खूप खूप शुभेच्छा । स्वयंसेविका सुरेखा पारधी

Leave a Reply

APPLY FOR JOB

APPLY FOR LOAN